निधन वार्ता : सुगनचंद चोरडीया : आज अंत्ययात्रा


भुसावळ : दामू कुंभारवाडा भागातील रहिवासी सुगनचंद मूलचंदजी चोरडीया (80) यांचे सोमवार, 21 रोजी सायंकाळी 6.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, 22 रोजी सकाळी 8.30 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ते भुसावळ श्री संघाचे सदस्य विशाल व नवीन व निर्मल चोरडीया यांचे वडील होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !