यावलमध्ये नोकरानेच लांबवली हॉटेलमालकाची कार


यावल : शहरातील एका हॉटेलवर काम करणार्‍या नोकराने थेट मालकाची चारचाकी चोरुन नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संशयिताला चोपडा येथून अटक करण्यात आली. चोरीतील चारचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शहरातील नंदकिशोर रामचंद्र बेहेडे यांची चारचाकी (एम.एच.19 ए.एक्स. 8697) चोपडा रस्त्यावरील हॉटेलवरुन संशयीत श्रीराम ज्ञानेश्वर धनगर (रा.अकुलखेडा, ता.चोपडा) याने लांबवली होती. चारचाकी चोरी झाल्यापासून संशयीत गायब होता.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !