भाजपाच्या विजयानंतर सावद्यात पदाधिकार्‍यांचा जल्लोष


सावदा : देशातील पाच राज्यात झालेल्या निवडणुकीनंतर भाजपाने युपीसह चार राज्यात मिळवलेल्या यशानंतर सावद्यातील भाजपा पदाधिकार्‍यांनी गुरुवारी विजयोत्सव साजरा केला. बसस्थानकाजवळील दुर्गा माता मंदिराजवळ सायंकाळी पाच वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ.अतुल सरोदे, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, पराग पाटील, सचिन बर्‍हाटे, सागर चौधरी, नेहा गाजरे, गजानन भार्गव, महेश अकोले, संतोष परदेशी, अक्षय सरोदे, नितीन खरे, मुकेश महाजन व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !