नायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोनाली महाजन
मुक्ताईनगर : तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनाली किशोर महाजन यांची निवड करण्यात आली. निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नायगावमध्ये विकास कामांसाठी भरीव निधी दिला जाईल, अशी उपस्थितांना अॅड.खडसे यांनी दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी उपसरपंच महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुपडा भालेराव, भगवान भील, विशाल पोहेकर, पुताबाई भील. प्रदीप साळुंखे, राहुल पाटील, अतुल पाटील, विनोद महाजन, किशोर महाजन, किरण पाटील, प्रल्हाद महाजन, गोपाळ विठ्ठल पाटील, भास्कर महाजन, उल्हास पाटील, डी.के.महाजन, गोपाळ पाटील, एकनाथ प्रधान, प्रमोद भालेराव, प्रमोद भील, तुकाराम गायकवाड, संदीप पाटील, विजय चौरे, युवराज घटे, संतोष पाटील, संजय कोळी, प्रमोद बेलदार भूषण पाटील उपस्थित होते.



