रेल्वे लाईनीवर 35 वर्षीय तरुणाची आत्महत्या


नाशिक रोड : गोरेवाडी येथे करन्सी नोट प्रेसच्या पाठीमागील बाजूस रेल्वे लाईनवर एका पस्तीस वर्षीय पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजेनंतर उघडकीस आली. मध्यरेल्वेच्या नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन प्रबंधक आशिष नागदेवते यांनी दिलेल्या माहितीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !