भुसावळात अनोळखी इसमाचा मृत्यू : ओळख पटवण्याचे आवाहन


भुसावळ : शहरातील देना नगरातील रवी सपकाळे यांच्या कार्यालयाजवळ 50 ते 55 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, 25 रोजी घडली. अनोळखीच्या मृत्यूबाबत श्रावण रमेश देवरे (45, रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताचे वय 50 ते 55 वर्ष असून तो भिकारी असल्याचा संशय आहे. मयताबाबत कुणाला काही माहिती असल्यास वा ओळख पटत असल्यास भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याशी (02582-222399) वा तपासी अंमलदार हवालदार राजेश पाटील (9923139717) वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भुसावळातील दुय्यम कारागृहात कैद्याचा मृत्यू : तुरूंग अधीक्षकांसह पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !