एस.टी.धावणार आता पूर्ण क्षमतेने : एस.टी. महामंडळात होणार मेगाभरती


मुंबई : एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्यासाठी दिलेली अंतिम मुदत गुरुवारी संपुष्टात आली असून आता महामंडळ पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी 11 हजार कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बडतर्फीच्या कारवाईचे संकेत
गुरुवारी कर्मचारी कामावर परतले नाही. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करून एसटी सेवा पूर्ववत व्हावी यासाठी नवी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून जे कर्मचारी कामावर हजर होतील त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !