तेढ निर्माण करणारे वक्तव्य भोवले : अ‍ॅड.सदावर्ते यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी


कोल्हापूर : मराठा व मागासवर्गीय समाजात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली होती. गुरुवारी न्यायालयात हजर केले असता अ‍ॅड.सदावर्ते यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जळगावातील बेपत्ता इसमाचा शेतात मृतदेह आढळला

व्हिडिओच्या चौकशीची केली मागणी
आपली बाजू मांडताना स्वत: अ‍ॅड.सदावर्ते यांनी आपल्या वक्तव्याचे जे व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली. आपल्या आवाजाचे नमुने सातार्‍यात घेण्यात आल्याचे सांगून वेळप्रसंगी न्यायालयीन कोठडीत ते घेता येतील, असेही ते म्हणाले.



राज्यातील भारनियमनाबाबत ऊर्जामंत्र्यांनी केली ही घोषणा





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !