अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळवले


अमळनेर : 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तरुणाविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रासाला कंटाळून बहिणीने केला भावाचा खून : या शहरातील धक्कादायक घटना 

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल
अमळनेर तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून मंगळवार, 26 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता घरात एकटी असताना एका गावातील संशयीत आरोपी जगदीश पितांबर पाटील याने अल्पवीयन तरुणीला फूस लावून पळवून नेले. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी केल्यानंतर अमळनेर पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी जगदीश पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार जे.डी.पाटील करीत आहे.


दिर-भावजयीसह तिघांचे मृतदेह विहिरीत आढळले 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !