Eknath Shinde शिवसेना व हिंदूत्वापासून फारकत घेणार नाही : एकनाथ शिंदे


Eknath Shinde सुरत : शिवसैनिकांनी कुठलंही बंड केलेलं नाही. शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वापासून शिवसेना आमदार कधीही फारकत घेणार नाहीत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही आणि सोडणार नाही, असे स्पष्ट मत गुवाहाटीकडे रवाना होताना मंत्री एकनाथ शिंदे (Mantri Eknath Shinde) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.

मंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले : माझ्यासोबत 40 आमदार

हिंदुत्वाची शिकवणसोबत फारकत कदापि नाही
मंत्री शिंदे म्हणाले की, कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. हिंदुत्व आणि बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची शिकवण याच्यासोबत आम्ही कधीही फारकत घेणार नाही, असे एकनाथ शिंदे (Mantri Eknath Shinde) यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार कोसळणार ? एकनाथ शिंदे 11 आमदारांसह गुजरातमध्ये 

 

पक्षांतर बंदी कायद्याचा असा आहे निर्णय : एकनाथ शिंदेच्या निर्णयाकडे लक्ष

 

तर राष्ट्रवादीत फूट पडून भाजप सरकार सत्तेत आले असते ! 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !