Gatneta Ajay Chudhari एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का : शिवसेनेचे अजय चौधरीच गटनेते
Gatneta Ajay Chudhari मुंबई : शिवसेनेचे अजय चौधरी (Gatneta Ajay Chudhari) यांची गटनेतेपदी विधीमंडळच्या डायरीत नोंद झाली असून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने ही नोंद करण्यात आली आहे तर 12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ऑनलाइन सुनावणी होणार आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आज अपात्र आमदारांला नोटीस देऊन ऑनलाइन सुनावणी होणार आहे. एका दिवशी चार आमदारांची सुनावणी होणार आहे.