नांदगाव येथील 11 वर्षीय मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू


बोदवड : तालुक्यातील नांदगाव येथील 11 वर्षीय मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. मंजली विनोद पारधी (11) असे मुलीचे नाव आहे. सोमवारी रात्री 12.40 वाजेपूर्वी ही घटना घडली.

ग्रामीण रुग्णालयात मालवती प्राणज्योत
मंजली हिला सर्पदंश झाल्यानंतर नातेवाईकांनी उपचाराकामी बोदवड ग्रामीण रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बोदवड पोलिस ठाण्यात निलेश कडू पारधी (22) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस हवालदार सचिन चौधरी करीत आहे.



भुसावळात कुविख्यात तस्लीम काल्या कट्ट्यासह जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !