Married Woman Suicide भुसावळातील 23 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

विषारी द्रव सेवन करीत केली आत्महत्या


Suicide Of a 23 Year Old Married Woman in Bhusawal भुसावळ : विषारी औषध सेवन करून शहरातील गुलमोहर कॉलनीतील अर्चना अजय परदेशी (23) या विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी पहाटे 4.20 वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

वारकरी भाविकांना दिलासा : भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे गाडी 9 जुलै रोजी सुटणार

विषारी द्रव सेवन करीत केली आत्महत्या
शहरातील गुलमोहर कॉलनीतील रहिवासी असलेल्या विवाहिता अर्चना अजय परदेशी (23) यांनी राहत्या घरात काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने त्यांच्यावर शहरातील श्री रीदयम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र साडेअकर वाजेच्या सुमरास त्यांचा मृत्यू ओढवला. नायब तहसीलदार शोभा घुले यांनी ट्रामा केअर सेंटरला पंचनामा केल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. निवृत्ती सहाय्यक फौजदार परदेशी यांच्या त्या स्नुषा होत.



राज्यातील आघाडी सरकार कोसळणार का ? माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले ‘जय श्रीराम’


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !