भुसावळात धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखीचा मृत्यू


An unidentified person died after falling from a running train in Bhusawal भुसावळ : भुसावळ शहर पोलिस ठाणे हद्दीतील डाऊन रेल्वे लाईनवर 50 ते 55 वर्षीय अनोळखी इसमाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. डाऊन लाईनवर गुरुवारी दुपारी तीन वाजेपूर्वी ही घटना घडली.

शहर पोलिसात नोंद
मयत रेल्वेत साफसफाई करून मिळणार्‍या पैशातून उदरनिर्वाह करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत भुसावळ शहर पोलिसात ऑनड्युटी डीवायएसएस यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विनोद नेवे करीत आहेत.


यावल ग्रामीण रुग्णालयातील अपहार : वैद्यकीय अधीक्षकांसह तिघांचे निलंबन 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !