शाळेची बस दरीत कोसळल्याने 16 जागीच ठार : मृतांची आकडा वाढण्याची भीती


16 killed in school bus crash : Death toll rises शिमला : कुल्लू जिल्ह्यात शाळेची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 16 जण ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

शाळकरी मुलांचा मृतांमध्ये समावेश
कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली. यात 16 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये काही शाळकरी मुलांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातस्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.


गुरे चोरणारी टोळी सक्रिय : यावलमधून वासरी लांबवली


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !