भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात


भुसावळ : गुरुपौर्णिमेनिित्ति शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इग्लीश मिडीयम स्कुलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महर्षी व्यास व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी गुरू-शष्य परंपरेवर आधारीत विविध नाटिका सादर केल्या. गुरु व द्रोणाचार्याच्या नाटीकेला विद्यार्थ्यांनी दाद दिली. याप्रसंगी प्राचार्या नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुरुशिवाय आपन अज्ञानी असून खरे गुरु आई-वडील व त्यानंतर शिक्षक असून गुरुंचा आदर करायला हवा.


या शिक्षकांची होती उपस्थिती
यावेळी शाळेतील शिक्षीका पॅट्रीशिया हॅसेट, सोनाली मुजुमदार, स्मिता जाधव, प्रतिभा काकडे, माधुरी गाजरे, श्रद्धाली घुले, माधुरी कोळी, अंजली जोशी, प्रिया रायन, पौर्णिमा भोळे, स्वाती तावरे, पूनम फालक, सोफिया पिबोडी, मार्था राठोड, बुशरा शेख, सुनीता वाणी, रेखा मावळे, सुवर्णा राजपूत, आरती पाचपांडे, अभिषेक राठोड, शीतल निंबाळकर आदी उपस्थित होत्या. शाळेतील टिचींग नॉन टीचींग स्टॉपने कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !