पिंप्री येथील वृद्धाची आत्महत्या
Suicide of old man in Pimpri रावेर : तालुक्यातील पिंप्री येथील कलिंदर इब्राहीम तडवी (60) यांनी शुक्रवार, 15 रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तपास पोलिस नाईक नितीन डांबरे करीत आहेत.