रावेर पालिकेत आरक्षणामुळे प्रस्थापीतांना धक्का


Reservation In Rawer Municipality Shocks The Establishment  रावेर : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी पालिका सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. नवीन सोडतीमुळे प्रस्थापीतांना धक्का बसला असून शहरात आता नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार आहे. प्रांताधिकारी कैलास कडलग व मुख्याधिकारी समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थित आरक्षण सोडत काढण्यात आली.

असे आहे प्रभागनिहाय आरक्षण-
प्रभाग एक अ- ओबिसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग दोन अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण,
प्रभाग तीन अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग चार अ- सर्वसाधारण महिला, ब- ओबीसी
प्रभाग पाच अ- अनुसूचित जाती जमाती, ब- सर्वसाधारण, प्रभाग सहा अ- सर्वसाधारण महिला, ब- ओबीसी, प्रभाग सात अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग आठ अ- सर्वसाधरण महिला, ब- ओबीसी, प्रभाग नऊ अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग दहा अ- अनु.जमाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग अकरा अ- सर्वसाधारण महिला , ब- अनु.जाती सर्वसाधरण, प्रभाग बारा अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधरण




वढोदा ग्रामपंचायतीच्या सभेत विकासकामांवरून राडा : महिला सरपंचांनी उपसरपंचांना मोबाईल मारून फेकला


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !