रावेर तालुक्यात दोन गण वाढले : नवख्यांना मिळणार संधी


Two ganas increased in Rawer Taluka : Freshers will Get Opportunities रावेर : रावेर तालुक्यातील पंचायत समिती गणाची गुरुवारी सकाळी आरक्षण सोडत काढण्यात आली. तालुक्यात नव्याने दोन गण वाढले असून यंदाच्या निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी मिळण्याची आशा आहे. प्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसीलदार संजय तायडे यांची उपस्थिती होती.

रावेर तालुक्यातील गणांचे असे आहे आरक्षण
पाल- सर्वसाधारण महिला, खिरोदा प्र.यावल- सर्वसाधारण महिला, रसलपूर- सर्वसाधारण महिला, केर्‍हाळे बु.॥- सर्वसाधारण, वाघोड- इतर मागास प्रवर्ग, खिरवड- इतर मागास प्रवर्ग (महिला राखीव), ऐनपूर- अनुसूचित जमाती, निंभोरा बु.॥- अनुसूचित जमाती महिला, विवरे बु.॥- अनुसूचित जमाती महिला राखीव, चिनावल- सर्वसाधारण, वाघोदा बु.॥- अनुसूचित जाती, बलवाडी- सर्वसाधारण, तांदलवाडी- अनुसूचित जाती महिला, थोरगव्हाण- सर्वसाधारण




मोठी बातमी : दहिगाव स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्नाने खळबळ

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !