Kishore Kale as Additional Superintendent of Police, Dhule धुळ्याच्या अपर पोलिस अधीक्षकपदी किशोर काळे
Kishore Kale as Additional Superintendent of Police, Dhule धुळे : धुळे शहराचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची नाशिक शहर पोलिस उपायुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी धुळे प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य किशोर मोहनराव काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने पुन्हा काही अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत.


