धुळे जिल्हा परीषदेवर भाजपाचे वर्चस्व


धुळे : जिल्हा परीषदेवर आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपाचेच वर्चस्व राहण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत 56 जागांपैकी 43 जागांचा निकाल हाती आला तर त्यात 31 जागांवर भाजपने वर्चस्व मिळवले असून त्यात शिरपूर तालुक्यात 10, शिंदखेडा तालुक्यात 8, साक्री तालुक्यात 3 आणि धुळे तालुक्यात 10 याप्रमाणे 31 जागांवर विजय मिळवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसला 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागा तर शिवसेनेने 3 जागा मिळविल्या आहेत तर अपक्षांनी मुसंडी मार दोन जागा पदरात पाडू घेतल्या आहेत. भाजपाचे जिल्हा परीषदेत बहुमत सिद्ध झाले आहे.ाहे़


कॉपी करू नका.