यावल तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे पाच जागांवर वर्चस्व

भाजपासह राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, अपक्षांचे एका जागेवर समाधान


Shiv Sena Shinde group dominated in five seats in Yaval taluka यावल : यावल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर चार ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली. मतमोजणीनंतर विजयी उमेदवार समर्थकांनी जल्लोष केला.

साकळी ग्रामपंचायत
लोकनियुक्त सरपंच- दीपक नागो पाटील (2564), सदस्य- खतीब सायबू तडवी 530, परमानंद वसंत बडगुजर 536, शेख शबानाबी सलीम (501), अब्दुल रहमान शेख बिस्मिल्ला शेख 592, जयश्री मुकेश तेली 636, नूर तसलीम खान 685, शे.अकबर हुसेन 447, रूपाली राजू सोनवणे 602, फक्रुद्दीन खान शौकत खान कुरेशी 489, मराबाई सरफराज तडवी 459, सरीन बी.फारुख खान 390, मुकेश सुरेश बोरसे 440, विनोद लक्ष्मण खेवलकर 370, संगीता मधुकर कोळी 408, नरेंद्र सुपडू मराठे 224, वैशाली योगेश कुंभार 323, प्रतिभा रमेश बडगुजर 323.


ग्रामपंचायत गाडर्‍या
सरपंच पदासाठी केवळ निवडणूक झाली तर नऊ सदस्य बिनविरोध झाले आहेत. लोकनियुक्त सरपंचपदी मोतीसिंग जुगा बारेला 434 तर बिनविरोध सदस्यांमध्ये काशीराम बारेला, शेवंती बारेला, सुलोचना बारेला, बिलवारसिंग बारेला, फुलसिंग बारेला, मीराबाई बारेला, शांताराम बारेला, लक्ष्मी बारेला, रमाबाई बारेला.

ग्रामपंचायत बोरखेडा
लोकनियुक्त सरपंचपदी अकेला जहागीर तडवी 415 यांची निवड झाली. सदस्य- इक्बाल बाबू तडवी 175, अलिफा जहागीर तडवी 207, बेगम साहेब तडवी 205, लोकमान मिर्झा तडवी 165, आलिशा निर्माण तडवी 156, मेहरबान हबीब तडवी 107, सपना हसन तडवी 178, लता रवींद्र चौधरी (बिनविरोध)

ग्रामपंचायत किनगाव खुर्द
सरपंच- रूपाली दगडू कोळी (1250), सदस्य- प्रतिभा अमोल कोळी 312, मंगलाबाई बारीकराव महाजन 324, राहुल बापू साळुंखे 197, स्वाती भूषण पाटील (बिनविरोध), वैशाली संजय पाटील 433, शामकांत चुनीलाल माळी 232, रीयाज सुजातखा तडवी 153, सय्यद शबाना युनूस 102, ताहेर इस्माईल तडवी 311, कल्पना रतन वानखडे 292, साजीद रशीद शहा 260

ग्रामपंचायत गिरडगाव
लोकनियुक्त सरपंच- आशा हुसेन तडवी (बिनविरोध), सदस्य- रेहाना मुबारक तडवी, किशोर गुलाब पाटील, आशाबाई संदीप पाटील, शकीला उमर तडवी, मोहिनी किशोर पाटील, प्रभाकर रामदास पाटील

ग्रामपंचायत थोरगव्हाण
लोकनियुक्त सरपंच मनीषा समाधान सोनवणे 711, सदस्य- सरुबाई काशिनाथ पाटील 207, सरला किशोर पाटील 272, चंद्रकांत रामसिंग चौधरी 266, सूर्यभान चावला पाटील 282, बाळू पुंडलिक पाटील 287, लताबाई भाऊलाल पाटील 321, अनिल कडू भालेराव 237, वंदनाबाई बापू भालेराव 243, मीनाबाई भरत चौधरी )बिनविरोध)

ग्रामपंचायत शिरागड
लोकनियुक्त सरपंच योगीता प्रताप सोनवणे 226, सदस्य- रामकृष्ण तुळशीराम सोळंके 134, रेखाबाई ज्ञानेश्वर कोळी (बिनविरोध), प्रताप पंडितराव सोनवणे (160), मायाबाई ज्ञानेश्वर धीवर (157), वैजंताबाई राजाराम धीवर (152) , निलेश श्रीधर सोळंके (80), आशा अनिल सोळंके (92)

ग्रामपंचायत म्हैसवाडी
लोक नियुक्त सरपंच सुनील भागवत चौधरी 361, सदस्य- प्रदीप गोपाळ कोळी 194, सागर रवींद्र कोळी 207, काजल प्रकाश बाविस्कर (बिनविरोध), तुकाराम चौधरी (बिनविरोध), सपना राहुल चौधरी (बिनविरोध), रंजना साजन पांडव 187, मीना कमलाकर चौधरी (बिनविरोध)

ग्रामपंचायत न्हावी प्र.अडावद
लोकनियुक्त सरपंच विकास जगन्नाथ सोळंके 512, सदस्य- विलास नामदेव सोळंके 181, जिजाबाई भिकाजी सोळंके 192, मंजुषा विकास सोळंके 210, जगदीश संजय सोळंके 208, भिकुबाई अरुण सोळंके 261, ममता सतीश सोळंके 294, समाधान बाजीराव सोनवणे 222, मीनाक्षी पुंडलिक सोळंके 173, निवृत्ती उत्तम सोळंके 154

पोटनिवडणूक
कासारखेडे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी अनिता मुराद तडवी (343) तर मालोद ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी इस्माईल रमजान तडवी (308) यांची निवड झाली. ग्रामपंचायत डांभुर्णीच्या सदस्यपदी सदस्य रेखा विजय भंगाळे 304 व मंदा राजेंद्र कोळी 239 यांची निवड झाली. ग्रामपंचायत सावखेडासीमच्या सदस्यपदी इब्राहिम जाफर तडवी 294, कुर्बान अनवर तडवी 211, तनुजा सिराज तडवी 305, मुस्तफा इब्राहिम तडवी (बिनविरोध), हसीना सुभेदार तडवी 249

असे आहेत लोकनियुक्त सरपंच
साकळी- दीपक नागो पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
किनगाव- रूपाली दगडू कोळी (शिवसेना शिंदे गट)
बोराळे- संध्या उज्जैनसिंग राजपूत (भाजपा)
कोळन्हावी- विकास जगन्नाथ सोळंके (शिवसेना शिंदे गट)
थोरगव्हाण- मनीषा समाधान सोनवणे (शिवसेना शिंदे गट)
गाड्र्या- मोतीसिंग जुगा बारेला (भाजपा)
कासारखेडा- अनिता मुराद तडवी (काँग्रेस)
शिरागड- योगीता प्रताप सोनवणे (शिवसेना शिंदे गट)
बोरखेडा खुर्द- अकिला जहांगीर तडवी (अपक्ष)
म्हैसवाडी- सुनील भागवत चौधरी (भाजपा)
गिरडगाव- आशा हुसेन तडवी (शिवसेना शिंदे गट बिनविरोध)








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !