कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा यांच्यातर्फे गरजूंना दिवाळी भेट


Diwali gift to the needy by staunch Shiv Sainik Umakant Sharma भुसावळ : हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वबाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने जळगाव रोडवरील एकलव्य नगरातील मरीमाता मंदिरामागील गरजू लोकांना दिवाळी भेट म्हणून शाल, बुंदी, शेव वाटप करण्यात आले.

यांची कार्यक्रमप्रसंगी उपस्थिती
शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख दीपक धांडे, उमाकांत शर्मा (नमा), माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, अबरार ठाकरे, बबलू बर्‍हाटे, शरद जोहरे, रहिम गवली, राकेश खरारे, पिंटू भोई, सुरज पाटील, महेश साळुंके, मिलिंद कापडे, संजु भोई, शांताराम बेलम आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते दिवाळी भेट वाटप करण्यात आली.


याप्रसंगी दीपक धांडे म्हणाले की, उमाकांत शर्मा (नमा) हे बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक असून नेहमीच ते 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याप्रमाणे कार्य करतात. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले कार्य नमा शर्मा यांच्या हातून नेहमीच घडो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !