भुसावळातील चंद्रशेखर अग्रवाल यांचा माहेश्वरी समाजातर्फे सत्कार


भुसावळ : भुसावळातील चंद्रशेखर (मोंटू) अग्रवाल यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा भुसावळातील माहेश्वरी समाजातर्फे सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी मनोज दरगड, राजू चांडक, सुनील हेडा, पिंटू हेडा, द्वारका दरगड, राध्येश्याम लाहोटी, गिरीश मंत्री, राजेश लढ्ढा, संजय चांडक, गोटू लाहोटी, गोविंद हेडा, मोहन लाहोटी, बंडू हेडा आदींची उपस्थिती होती.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !