माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांदीची तलवार देत भुसावळातील पदाधिकार्यांतर्फे सत्कार
Former Chief Minister Uddhav Thackeray felicitated by officials in Bhusawal by giving him a silver sword भुसावळ : माजी मुख्यमंत्री तथा उबाठा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भुसावळातील शिवसैनिकांनी भेट घेत त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रॉफी, चांदीची तलवार, शाल देवून सन्मान केला.
यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, रेल कामगार सेना मंडल प्रमुख ललित मुथा, शिवसेनेच माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, गवळी समाज जिल्हा अध्यक्ष व शिवसेनेचे रहिम गवळी, शिवसेना उपशहर प्रमुख राकेश खरारे, कट्टर शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा उपस्थित होते.







