कुर्‍हा गावातील अनेकांचा भाजपात प्रवेश


मुक्ताईनगर : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. कुर्‍हा येथे शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश घेतल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी समर्थक युवा व महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.

यांनी केला भाजपात प्रवेश
कमलबाई सुभाष चव्हाण, ललिताबाई दिलीप सोनवणे, चंदाबाई मंगलसिंग चव्हाण, रत्नाबाई रामेश्वर तायडे, शैलाबाई सुनील नेमाडे, मनीषा नितीन सोंडे, सविता सुरेश निवाने, माधुरी विकास कांडेलकर, शोभाबाई रामभाऊ कचरे, उषाबाई अशोक सोनवणे, साधनाबाई ब्रिजलाल बोरे, शिलाबाई रघुनाथ झाल्टे, सरला अशोक जावरे, छायाबाई वाघ, सुशिलाबाई वासुदेव सोंडे, सुनीताबाई विनोद सोंडे, कविताबाई रवींद्र सोंडे, कौशलबाई लक्ष्मण सोनाग्रे, निर्मलाबाई श्रीराम भोई यांनी तसेच अवधूत भुते, रमेश भोंबे, सुभाष चव्हाण, वासुदेव सोंडे, अशोक जावरे, रामकृष्ण लटके, रामभाऊ कचरे, सुनील नेमाडे, वसंत गलवाडे, मंगलसिंग चव्हाण, दामोदर बोरे, रामकृष्ण मेहेंगे, नारायण काटकर, रघुनाथ झाल्टे, विनोद सोंडे, मयूर माहूरकर, संतोष महेंगे, गौरव दांडगे, संदीप कवळे, शेख नजीर, सुपेश सोनाग्रे, राजू नायसे, समाधान भोई, गणेश निवाने, राहुल भोईटे, शुभम झाल्टे, योगेश लटके, रामेश्वर तायडे, श्रीराम भोई आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.


यांची पक्ष प्रवेशप्रसंगी उपस्थिती
भाजपा तालुका सरचिटणीस विनोद लांजुळकर, राजेंद्र सवळे, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष असगर पठाण, कुर्‍हा शहराध्यक्ष प्रवीण शिंपी रवींद्र राजपूत, शेख अशपाक, साहेब खान, नंदू खिरळकर, संजय तितूर, भोला खिरळकर, सोपान झाल्टे, दिलीप सोनवणे, डॉ.उमेश सुशीर, अवदूत भुते, विजय राठोड, नितीन सोंडे, विकास कांडेलकर, गणेश भोई, अभिषेक चव्हाण, श्रीराम भोलाणकर, सागर गंगतीरे, गजानन भोंबे, आकाश कचरे, शुभम झाल्टे, राहुल भोईटे, किसना खिरडकर, गणेश निवाणे, सचिन कचरे, महादेव जाधव असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !