आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध : सावद्यात आमदार जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला मारले जोडे


Protest against offensive statement : Image of MLA Jitendra Awhad was beaten up in Savdya सावदा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात बोलताना प्रभू श्रीरामांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने रामभक्त आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. या कृत्याचा निषेध म्हणून भाजपाने आमदार आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. आमदार जितेंद्र आव्हाडांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी उपस्थितांतर्फे करण्यात आली.

यांचा आंदोलनात सहभाग
प्रसंगी राष्ट्रीय परीषदेचे डॉ.अतुल सरोदे, भाजपा शहराध्यक्ष जे.के.भारंबे, शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी, अ‍ॅड.कालिदास ठाकूर, अभय वारके यासह भाजपा शिवसेना युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरीक उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !