भुसावळ भाजयुमोच्या शहर कार्यकारिणीत 10 उपाध्यक्ष, चार सरचिटणीसांचा समावेश

भुसावळ भाजयुमो शहराध्यक्ष गौरव आवटेंनी जाहिर केली कार्यकारिणी


The city executive of Bhusawal BHAYUMO consists of 11 vice-presidents, five general secretaries भुसावळ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची शहर कार्यकारीणी भाजयुमोचे शहराध्यक्ष गौरव आवटे यांनी जाहिर केली. या कार्यकारिणीत चार सरचिटणीस, 10 उपाध्यक्ष, पाच चिटणीस, पाच सचिव, दोन खजिनदार तर चार युवा वॉर्ड अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. आमदार संजय सावकारे, भाजपचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बर्‍हाटे आदींच्या मार्गदर्शनाने ही कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.

अशी आहे कार्यकारीणी
भाजयुमो शहर सरचिटणीस- अर्थव पांडे, तुषार महाजन, लाजरस मणी, यशांक पाटील, उपाध्यक्ष- नंदकिशोर बडगुजर, सागर साळी, नागेश खरारे, चेतन सावकारे, प्रथमेश कोठारी, लखन रणधीर, पवन बाक्से, सचिन बर्‍हाटे, रोशन राणे, संकल्प वाणी, चिटणीस- राहुल मेहराणी, हिमांशु दुसाने, रितेश टकले, देवेश कुळकर्णी, जयेश कुर्‍हे, सचिव- देवेंद्र फालक, दर्शन चिंचोळे, सतीश बोंडे, विजय डोंगरे, पंकज कृपलानी, खजिनदार- मनिष सारंगधर पाटील, वैभव पाचपांडे तसेच प्रसिद्धी प्रमुख- प्रशांत भट व सोशल मिडीया प्रमुख- सागर जाधवद यांची निवड झाली. या सोबत युवा वॉर्ड अध्यक्षपदी प्रभाग 12 मध्ये प्रशांत महाजन, प्रभाग सातमध्ये अमोल झटकार, प्रभाग 6 मध्ये हरमितसिंग माखन, प्रभाग एकमध्ये वैभव भारंबे यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत सर्व सामाजाला संधी देण्यात आली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !