पुण्यातील 19 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
Transfer of 19 police inspectors in Pune पुणे : पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील 19 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या शनिवारी रात्री करण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नाव (सध्याचे ठिकाण) नवीन नियुक्ती पुढीलप्रमाणे :
सुरज बंडगर (समर्थ पो.स्टे) वाहतूक, मंगेश जगताप (गुन्हे, फरासखाना) अपोआ. यांचे वाचक, संगीता पाटील (गुन्हे, स्वारगेट) वाहतूक शाखा, प्रियांका शेळके (गुन्हे, लष्कर) नियंत्रण कक्ष, शबनम शेख (गुन्हे, उत्तमनगर) नियंत्रण कक्ष, जयवंत राजूरकर (गुन्हे, सिंहगड) विशेष शाखा, अंकुश चिंतामण (गुन्हे, चतु:श्रृंगी) सायबर, जगन्नाथ जानकर (गुन्हे, चतु:श्रृंगी) नियंत्रण कक्ष, संगीता माळी (गुन्हे विमानतळ) सायबर, प्रमोद वाघमारे (गुन्हे, समर्थ) विशेष शाखा, भालचंद्र ढवळे (गुन्हे, विश्रांतवाडी) अपोआ, पूप्राविचे वाचक, जयदीप गायकवाड (गुन्हे, येरवडा) नियंत्रण कक्ष, विश्वास डगळे (गुन्हे, हडपसर), नियंत्रण कक्ष, संदीप शिवले (गुन्हे, हडपसर) विशेष शाखा, सुभाष काळे (गुन्हे, लोणी काळभोर) विशेष शाखा, प्रकाश मासाळकर (वाहतूक) मनपा अतिक्रमण, युसूफ शेख (वाहतूक), वपोनि, उत्तमनगर, सुनीता रोकडे (गुन्हे, मुंढवा), अलंकार, अरविंद गोकुळे (विशेष शाखा) वाहतूक शाखा.








