राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भुसावळ शहर कार्याध्यक्षपदी निलेश कोलते
Nilesh Kolte as Bhusawal city working president of NCP Youth Congress भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भुसावळ शहराच्या युवक कार्याध्यक्षपदी निलेश सुरेश कोलते यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी निलेश कोलते हे राष्ट्रवादी ओबीसी भुसावळ शहराध्यक्ष होते.
त्यांना नियुक्ती पत्र देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, भुसावळ राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी) आणि युवक शहराध्यक्ष वसीम शेख आदी उपस्थित होते.







