प्रहार अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांचा राजीनामा


भुसावळ : प्रहार अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष फिरोज रहेमान शेख यांनी पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा उत्तर महाराष्ट्र प्रभारी अनिल चौधरी यांच्याकडे सोपवला आहे. पक्षासोबत व आपल्या सोबत काम करून खूप काही शिकायला मिळाले असल्याचे त्यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !