भुसावळात नवव्या सामूहिक विवाह सोहळ्यात तीन जोडपी विवाहबद्ध


Three couples got married in the ninth mass marriage ceremony in Bhusawal
भुसावळ :
शहरातील भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे शाखा भुसावळतर्फे नवव्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन शहरातील लिलाई मंगल कार्यालयात शनिवारी करण्यात आले.

तीन जोडपी विवाह बंधनात
या सोहळ्यात तीन वधू-वर विवाह बंधनात अडकले. भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील, अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील, सचिव डॉ. बाळू पाटील, प्रोजेक्ट चेअरमन आरती चौधरी, चेतन पाटील आदी हजर होते. जोडप्यांना भोरगाव लेवा पंचायतीतर्फे गॅस सिलेंडर, शेगडी, कुकर, मिक्सर, भांडी आदी संसारोपयोगी वस्तूंसि कपडे, मंगळसूत्र, जोडवी हे भेट म्हणून देण्यात आले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !