जळगावात गृहमंत्री अमित शहा यांचे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल यांनी केले स्वागत


जळगाव : जळगावात युवा संमेलनानिमित्त आलेले भारताचे गृहमंत्री अमितभाई शहा यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल (भुसावळ) यांनी स्वागत केले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष परेश अशोकराव पाटील व भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष निलेशजी चव्हाण आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !