भुसावळातील अंतर्नादतर्फे गोसेवक रोहित महालेंचा सन्मान
Gosevak Rohit Mahale honored by Antaranad in Bhusawal भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा गौरव करण्यात आला. अंतर्नाद प्रतिष्ठानचे संदीप पाटील व सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मानद पशू कल्याण अधिकारी म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी महाले यांचे कौतुक करण्यात आले.








