भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्षपदी अजगर खान


Bharatiya Janata Party Minority Alliance District President Ajgar Khan भुसावळ : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडीची जिल्हा कार्यकारणी नूतन जिल्हाध्यक्ष अजगर खान यांनी नुकतीच जाहीर केली. सरचिटणीसपदी डॉ.सादीक सखावतद्दीन व सै.मुनाफ अली यांची वर्णी लागली.

तर उपाध्यक्ष म्हणून शेख रहेमान शेख बाबू, ए.आर.काझी, अय्युबखान अश्रफखान, शे.अलीमोद्दीन इक्रामोमुद्दीन, हाजी फहिम, शेख युनूस तसेच चिटणीस म्हणून शे.अजहर शेख रफिक, शेख फरीद शे.अब्बास, हाजी रफिक अजीज, अयफाज बेग फयाज बेग, इमरान शफी तेली, जाबीरखान समशेरखान सदस्य म्हणुन अशरफखान सफदरखान, अमजदखान मुशीरखान, शेख जमीलोद्दीन, शेख रईस, सै.शहदाब सै.अशपाक, मो.खलील मजहर अली, सै.नदिम युनूस अली, अरशदखान इस्माईलखान, शेख हरुण शेख कालू, जावेद खान अफजलखान, कादिरखान फरीदखान, शे. अरबाज शे.अलीमुद्दीन, वसीमखान अफसरखान, हारुणखान तसलीमखान यांची कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकार्‍यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप सुरवाडे यांनी कळविले आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !