राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी शेख हमीद शेख इकबाल


Sheikh Hameed Sheikh Iqbal as District Vice President of Nationalist Congress Party फैजपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फैजपूर शहराचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार, 10 मार्च रोजी फैजपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात झाला. जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया यांनी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख हमीद शेख इकबाल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. या निवडीबद्दल सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, प्रभारी नगराध्यक्ष शेख कुर्बान, जि.प.चे माजी सदस्य रमेश नागराज पाटील, रवींद्र पाटील, देवकांत पाटील, गुणवंत निळ, योगेश देसले आदींनी निवडीचे स्वागत केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !