जळगाव महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची बदली


Transfer of Jalgaon Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad जळगाव  : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर राज्य शासनाने अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. जळगाव महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचीही बदली करण्यात आली असून त्यांचा पदाचा कार्यभार हा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपवण्याबाबत आदेशात नमूद आहे.

जिल्ह्यात चार वर्षांचा कार्यकाळ झाल्यानंतरही पदावर कायम असलेल्या महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची अखेर मंगळवारी विद्या गायकवाड बदलीचे आदेश नगरविकास विभागाने जारी केले. आयुक्त पदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवतांकडे सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !