श्री क्षेत्र शिरसाळे येथे खासदार रक्षा खडसेे यांचा धार्मिक कथेत सहभाग


बोदवड : रावेर लोकसभेच्या भाजपा उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी मंगळवारी श्री क्षेत्र शिरसाळे, ता.बोदवड) येथील श्री हनुमान मंदिर ट्रस्टमार्फत श्री हनुमान याग (पंचकुंडी यज्ञ) निमित्त प.पु.सतपंथरत्न 1008 महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून आयोजित श्रीराम कथा कार्यक्रमात भेट दिली. कथा समापनप्रसंगी खासदारांच्या उपस्थितीत पंचकुंडी यज्ञात सहभाग नोंदवण्यात आली तसेच संजीवनी ब्लड सेंटरतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला भेट देवून उपस्थित भक्तांशी संवाद साधण्यात आला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !