धुळे लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.38 टक्के मतदान
17.38 percent polling till 11 am in Dhule Lok Sabha constituency धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवार, 20 मे रोजी होत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 17.38 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान असे
धुळे ग्रामीण- 20.12 टक्के
धुळे शहर- 16.21 टक्के
शिंदखेडा-17.87 टक्के
मालेगांव मध्य- 19.00 टक्के
मालेगांव बाहृय- 13.00 टक्के
बागलाण- 18.25 टक्के





