पत्रकार अतुल जोशी यांचे निधन : आज अंत्ययात्रा


अमळनेर : ‘लोकमत’च्या धुळे आवृत्तीचे उपसंपादक अतुल रत्नाकर जोशी (49) यांचे नाशिक येथे अल्पशा आजाराने उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा केशव नगर, अमळनेर येथील राहत्या घरापासून गुरुवारी सायंकाळी सात वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे.


कॉपी करू नका.