भुसावळातील वाहतुकीला शिस्त लावणार : नूतन सहा.निरीक्षक उमेश महाले


Traffic in Bhusawal will be disciplined : Nutan Saha. Inspector Umesh Mahale भुसावळ : भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलीसस निरीक्षक रुपाली चव्हाण यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले हे रुजू झाले आहेत. त्यांनी गुरुवारी पदभार स्विकारला.

सहकारी कर्मचार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यात येईल तसेच रस्त्यावर वाहतुकीला अडचण निर्माण करणार्‍या वाहनांवर व बसस्थानकाबाहेरून अवैधरित्या वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करू, असेही महाले म्हणाले.


कॉपी करू नका.