चाळीसगाव विभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी राजेशसिंह चंदेल


Rajesh Singh Chandel as new Deputy Superintendent of Police of Chalisgaon Division चाळीसगाव (02 ऑक्टोबर 2024) : राज्यातील 12 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदलीसह पदस्थापनेचे आदेश गृहविभागाने मंगळवार, 1 ऑक्टोबर रोजी काढले. त्यात पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलिस अधीक्षक राजेशसिंह चंदेल यांची चाळीसगाव उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.

चोपडा येथून बदली होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांची संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारीपदी पदस्थापना करण्यात आली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !