भाजपाकडून दुसरी यादी जाहीर : पहा कुणा-कुणाला मिळाली संधी !


मुंबई (26 ऑक्टोबर 2024) : भाजपाने पहिल्या यादीत 99 उमेदवारांना संधी दिल्यानंतर शनिवारी पुन्हा दुसरी यादी जाहीर करीत 22 उमेदवारांची नावे जाहीर केली. काही विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली तर काही नवीन चेहर्‍यांना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले.

121 उमेदवारांना संधी
पहिल्या यादीमध्ये भाजपने 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजपकडून 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिली आणि दुसरी यादी मिळून एकूण 121 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

दुसर्‍या यादीत यांना मिळाली संधी
1. पुणे छावणी – सुनील कांबळे
2. कसबा – हेमंत रासने
3. लातूर ग्रामीण – रमेश कराड ’
4. उल्हासनगर – कुमार आयलानी
5. शिराळा – सत्यजित देशमुख
6. धुळे ग्रामीण – राम भदाणे
7. मलकापूर – चैनसुख संचेती
8. अकोला पश्चिम – विजय अग्रवाल
9. ब्रह्मपुरी – कृष्णलाल सहारे
10. वाशिम – श्याम खोडे
11. खडकवासला – भीमराव तापकीर
12. जत – गोपीचंद पडळकर
13. अकोट – प्रकाश भारसाखले
14. मेलघाट – केवलराम काळे
15. नाशिक मध्य – देवयानी फरांदे
16. पंढरपूर – समाधान आवताडे
17. वरोरा – करण देवतळे
18. विक्रमगड – हरिश्चंद्र भोये
19. सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
20. राजुरा – देवराव भोंगळे
21. गडचिरोली – मिलिंद नरोटे
22. पेन – रवींद्र पाटील

 


कॉपी करू नका.