भुसावळात महामार्गावरील टायरच्या दुकानास आग : लाखोंचे नुकसान


भुसावळ (5 नोव्हेंबर 2024) : भुसावळ शहरातील जळगाव महामार्गावरील टायर वर्ल्ड या टायरच्या दुकानास शॉकसर्कीटमुळे शनिवार, 2 रात्री रात्री 11 वाजता आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

आगीचे वृत्त कळताच पालिकेच्या फायर फायटर विभागाने आग आटोक्यात आणली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !