निधन वार्ता ; सोपान वारके ; उद्या अंत्ययात्रा


भुसावळ (23 ऑगस्ट 2025) : शहरातील कस्तुरी नगरातील रहिवासी व किन्हीतील सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान सोना वारके (81) यांचे शनिवार, 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघेल.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते दीपनगर औष्णिक केंद्रातील उपकार्यकारी अभियंता निलेश वारके यांचे वडील होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !