!-- afp header code starts here -->

लोंबकळलेल्या वीज तारांसह धोकादायक वीज खांबाची व्हावी दुरुस्ती : भुसावळात वीज कंपनीला निवेदन


भुसावळ (20 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील पंचशील नगर, गौतम नगर व गंगाराम प्लॉटमधील काही ठिकाणी महावितरण वीज कंपनीचे धोकादायक विद्युत पोल हटवून नवीन पोलची उभारणी करावी तसेच लोंबकळत असलेल्या तारांबाबत दखल घ्यावी, अशी मागणी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता भामरे यांच्याकडे प्रभाग क्रमांक 20 च्या नगरसेविका सीमा नरवाडे व विवेक नरवाडे आदींनी केली. या संदर्भात दखल घेण्याचे आदेश यावेळी भामरे यांनी दिले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !