!-- afp header code starts here -->

भुसावळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली


भुसावळ (29 जानेवारी 2026) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बुधवार, 28 रोजी सकाळी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने. त्यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांना शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच प्रिंसीपल निना कटलर यांनी श्रद्धांजली वाहूण मौण पाळले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो म्हणून प्रार्थना केली. प्रसंगी प्रिंसीपल निना कटलर, व्हाईस प्रिन्सिपल मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले उपस्थित होत्या.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !