चंद्रभागाबाई सोनार : आज अंत्ययात्रा
एरंडोल : कासोदा रस्ता, हॉटेरी मयुरी मागील रहिवासी गं.भा.चंद्रभागाबाई जगन्नाथ वानखेडे (सोनार, वय 107) यांचे रविवार, 17 रोजी सकाळी 8.25 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्राी रविवारी दुपारी एक वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे, पणतू असा परीवार आहे. त्या एरंडोल येथील सुधाकर वानखेडे (सोनार) यांच्या आई होत.


