भुसावळातील अग्रवाल समाजातर्फे गणगौर गणगौर कार्यक्रम उत्साहात


The Gangaur festival was celebrated with great enthusiasm by the Agarwal community in Bhusawal. भुसावळ (14 मार्च 2026) : शहरातील जुन्या बालाजी मंदिरात माहेश्वरी व अग्रवाल समाजाच्या वतीने गणगौर कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी माहेश्वरी समाजाच्या वतीने बालाजी मंदिरापासून गणगौर घेऊन शोभायात्रा काढण्यात आली.

यांचा शोभायात्रेत सहभाग
शोभायात्रेत डॉ.संगीता बियाणी, स्मिता बियाणी, राधा झवर, शीतल भराडिया, राखी भरडिया, दीपा झवर, चित्रा झवर, आभा दरगड, अल्पना सोनी, शशिकला लाहोटी, राजेश्री लढ्ढा, संगीता चांडक, प्रीती हेडा, मेघा आगीवाल, बिना अग्रवाल, रेखा अग्रवाल, प्रिया अग्रवाल, नेहा अग्रवाल, दीपीका अग्रवाल, विशाखा अग्रवाल, निकीता अग्रवाल उपस्थित होत्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !