निधन वार्ता : प्रांजल नेमाडे


जळगाव (23 मार्च 2026) : जळगाव शहरातील रचना कॉलनी परिसरातील रहिवासी प्रांजल लिलाधर नेमाडे (34) यांचे शनिवार, 21 रोजी हृदयविकाराने निधन झाले. प्रांजल नेमाडे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. ते शिक्षकेत्तर कर्मचारी सुरज नेमाडे यांचे भाऊ होत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !